Surprise Me!

देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग केला जातोय | Mumbai Police | Jitendra Awhad | NCP |

2022-11-14 14 Dailymotion

पुलाचे उद्घाटन कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला आहे. <br /> <br /><br /> #JitendraAwhad #MumbaiPolice #SupriyaSule #NCP #VidyaChavan #DevendraFadnavis #MumbraPoliceStation #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon